Posts

Showing posts from May, 2011

बाई चे कोड़े

बाई चे कोड़े  काही सुटत नाही, उभे प्रस्न जीवन आहे , अणि आडवे तिचे निराले स्वाभाव काही , गुंतलेल्या धाग्या सारखे गुन्तताच जाते , मग प्रशना चे उत्तर सापडता सापडता रहते , जन्म देवून एखाद्याला सर्वात श्रेष्ट काम करते , पण ते करून सुद्धा दिवसभर राभ राभ रभाते , घराची लक्ष्मी म्हणून घरातच बसून असते , पण तिला ही कसली तरी आस मात्र बासते , तोंडाने कशीही असो कोमल असते मानाने , याच गोष्टी च फायदा उचलला आहे सर्वाने , समजू नका तुम्ही तिला गाई , बाबांनो अति ज़ाल तर वाघिन जाल्या शिवाय राहणार नै , रुपाने सुन्दर नसल्य तरी मानाने सुन्दर रहा , मग आपल्याच दृस्तिकोनातुं या जगाला पहा , रागात बघताना सुद्धा मानत प्रेमाचा भावना असतात , तो गेल्यावर हळूच गालात हसतात , कधी कधी टी काही कारणास्तव लाजते , म्हणून प्रत्येक माणसाला एका बाई ची साथ आयुष्यात लगते , प्रेमात मिस्लते तिच्या कोमल हास्याची गोडी , म्हनुनच शोबते नवरा बैको ची जोड़ी , अयुशाभर दुसर्यांची सेवा करते , अणि आखिर ला हसता हसता मरते , हे का ते कलाताच नाही , म्हणून तर म्हणतो की बाई चे कोड़े कही सुटत नहीं ...............