बाई चे कोड़े


बाई चे कोड़े  काही सुटत नाही,
उभे प्रस्न जीवन आहे ,
अणि आडवे तिचे निराले स्वाभाव काही ,
गुंतलेल्या धाग्या सारखे गुन्तताच जाते ,
मग प्रशना चे उत्तर सापडता सापडता रहते ,
जन्म देवून एखाद्याला सर्वात श्रेष्ट काम करते ,
पण ते करून सुद्धा दिवसभर राभ राभ रभाते ,
घराची लक्ष्मी म्हणून घरातच बसून असते ,
पण तिला ही कसली तरी आस मात्र बासते ,
तोंडाने कशीही असो कोमल असते मानाने ,
याच गोष्टी च फायदा उचलला आहे सर्वाने ,
समजू नका तुम्ही तिला गाई ,
बाबांनो अति ज़ाल तर वाघिन जाल्या शिवाय राहणार नै ,
रुपाने सुन्दर नसल्य तरी मानाने सुन्दर रहा ,
मग आपल्याच दृस्तिकोनातुं या जगाला पहा ,
रागात बघताना सुद्धा मानत प्रेमाचा भावना असतात ,
तो गेल्यावर हळूच गालात हसतात ,
कधी कधी टी काही कारणास्तव लाजते ,
म्हणून प्रत्येक माणसाला एका बाई ची साथ आयुष्यात लगते ,
प्रेमात मिस्लते तिच्या कोमल हास्याची गोडी ,
म्हनुनच शोबते नवरा बैको ची जोड़ी ,
अयुशाभर दुसर्यांची सेवा करते ,
अणि आखिर ला हसता हसता मरते ,
हे का ते कलाताच नाही ,
म्हणून तर म्हणतो की बाई चे कोड़े कही सुटत नहीं ...............

Comments

Popular posts from this blog

COINCIDENCE

Photography Essentials